Top News अग्रलेख अर्थ अर्थसार आंतरराष्ट्रीय क्रीडा गंधर्व ठळक बातमी ताज्या बातम्या पुणे पुणे जिल्हा मराठवाडा महाराष्ट्र मुखपृष्ठ मुंबई राज्य राष्ट्रीय संपादकीय संपादकीय लेख

दहशतवादाच्या बिमोडासाठी भारत-इस्त्रायल सज्ज – नेत्यान्याहू

मुंबई – इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेत्यान्याहू म्हणाले, भारत आणि इस्त्रायलची फार जुनी मैत्री आहे. दोन्ही देशाला उज्ज्वल भविष्य आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सारखे खंबीर नेतृत्व भारताला लाभले आहे. विकासाच्या आड येणारा दहशतवाद ही दोन्ही राष्ट्राची समस्या आहे. आता परिस्थिती बदलली आहे. कोणत्याही दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी भारत आणि इस्त्रायल हे देश सज्ज आहेत.

दहशतवादासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, पाकिस्तानी अतिरेक्‍यांनी 26/11 रोजी हल्ला केला. त्याला सडेतोड उत्तर सुरक्षा रक्षकांनी दिले. दोन्ही राष्ट्रे दहशतवादाविरुद्ध लढत आहेत. आता एकत्रपणे लढून दहशतवाद मोडून काढायचा आहे.