Top News अर्थ अर्थसार अहमदनगर आंतरराष्ट्रीय आरोग्य जागर उत्तर महाराष्ट्र करिअरनामा कायदाविश्व कोंकण क्रीडा गंधर्व ठळक बातमी ताज्या बातम्या पश्चिम महाराष्ट्र पिंपरी-चिंचवड मुखपृष्ठ राज्य राष्ट्रीय लाईफस्टाईल व्हिडीओ

द्विपक्षीय व्यापार वाढविण्यावर भर देणार भारत आणि इजिप्त

काहिरा : इजिप्तच्या २०१६ मधील आपत्कालीन काळात भारताकडून इजिप्तमध्ये तांदूळ पाठवण्यात आले होते त्याबद्दल इजिप्तच्या मंत्र्यांनी भारताचे कौतुक केले. भारत आणि इजिप्त द्विपक्षीय व्यापार आणि शेती उत्पादने वाढवण्याबाबत चर्चा करण्यात आली. भारताचे राजदूत संजय भट्टाचार्य यांनी सोमवारी इजिप्तचे आंतरिक व्यापार मंत्री अली अल सैयद मुसलेही यांची भेट घेऊन द्विपक्षीय व्यापार वाढवण्यासाठी कशी मदत करता येईल, यासंदर्भात चर्चा केली.

About the author

newsworld_admin

Add Comment

Click here to post a comment

Archives